जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यप्रणालीवर वर्धा जिल्हा समाधानी.

इस खबर को सुनें

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यप्रणालीवर वर्धा जिल्हा समाधानी.
वर्धा (प्रतिनिधी) वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे.या जिल्ह्यात इतिहास निर्मित झाला.या जिल्ह्यातून.संविधानाच्या अंतिम चरणी निरण्यात्मक भूमिका घेतली गेली. आणी या जिल्ह्यात संस्कृतीचा नेहमी सुगंध येतो.परंतु जिल्ह्यात दारूबंदी हा मोठा बिकट प्रश्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात बेरोजगारी.शेतीचे प्रश्न,शिक्षणाचे प्रश्न,अश्या अनेक समस्या आहेत.जिल्यातील या प्रश्नाला समजुन घेण्यास सक्षम ठरले वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.जनता समाधानी आहेत.असे चित्र आहे.शासकीय योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते ग्रामपंचायती पर्यंत कर्मचारी वर्गात शिस्त.कमकरण्याची प्रामाणिकता स्पष्ट दिसून येत असून.भेटायला आलेल्या जनतेला मानसन्मान दिला जात असल्याने.ग्रामीण वर्ग आज समाधानी असल्याचे दिसुन येत आहे.कोणतीही राजकीय नेत्यांचे वरदहस्त नसलेल्या जिल्हाधिकारी यांच्या प्रमाणिक स्वभावाने जिल्ह्यात अत्यंत मोठा असा अमुलाग्र बदल घडूउन आणला असे चित्र पुढे दिसते आहे.महत्वाच्या कामात आपली प्रथम जबाबदारी समजुन. मोटासायकल वरून फिरणारे .कोणताही पदाचा इगो न जोपासता जबाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले जिल्ह्यात कौतुकास पत्र ठरत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now