इस खबर को सुनें

      अल्पवयीन मुलांना बाईक दिल्यास होणार मोठा दंड.
                  वर्धा परिवहन विभागाची माहिती       

वर्धा (प्रती) राज्यात दरवर्षी होणाऱ्या अपघाताला महत्व देऊन राज्य परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती वर्धा परिवहन विभागाने दिली आहे.यात अठरा वर्षाखालील मुला मुलींना पालकांनी वाहन चालविण्याची परवानगी दिल्यास पंचवीस हजाराचा दंड तसेच यांना पंचवीस वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना दिला जाणार नाही.असे कळविण्यात आले आहे.वाहन कायदा1988चे कलम 4 अंतर्गत ही कारवाई केली जाणार असून.कलम199(अ)अंतर्गत दंड वसुलीची कारवाई केली जाणार आहे.या संदर्भात पालकांना सुद्धा जबदार धरले जाणार असल्याचे समजते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now