पैसे नसल्याने मृत मुलीला पुरविले घरात

इस खबर को सुनें

वर्धा (प्रतिनिधी)

वर्धा जिल्याची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होत चालली आहे.मुलीच्या अंत्यसंस्काराला पैसे नसल्याने घरात मृतदेह दफन करावा लागतो ही वेळ आजपर्यंत कुणावार आली असेल .असे कधी पाहण्यात आले नसेल.परंतु हे वर्धा येथे घडले आहे.सतत आजारी राहत असलेली मुलगी गेली.आजाराला पैसे लाऊन थकलेल्या परिवाराची मुलगी गेली.आता तिच्या अंत्यविधीला पैसे नाही.कारयचे काय? अश्यावेळी परिवारातील वडील ,भाऊ, आणी आई यांनी आपल्या घरातच तिला पुरविले.वास्तविक तिचा मृत्यू हा उपचार दरम्यान झाला.आज ही वेळ आली होती अंत्यविधी करण्याकरिता पैसे नसल्याने.ही वेळ आली.मुलगी दिसत नाही म्हणून काहींनी माहाल पंचायत केली आणि विषय पुढे आला.आता पोलिसांनी कायदेशीर मृतदेह तहसीलदार यांच्या उपस्थितीत उखरून काडला आणी पुढील कारवाई केली जात आहे.असे समजते

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now