अंत्यविधी करिता आम्हला संपर्क करावा चुकीचे निर्णय घेऊ नये – अटल पांडे यांचे आवाहन

इस खबर को सुनें

Wardha(news)

आज वर्धा येथिल घटनेत अनेकांच्या मनाला पाझर फुटला आहे.आपल्या मुलीच्या अत्यसंस्काराला पैसे नसल्याने आपल्याच घरात तिचा अंत्यविधी करावा लागला.यानंतर आम्ही बातमी प्रकाशित करताच वर्धा येथील.बजरंग दलाचे अटल पांडे यांनी .पुढाकार घेऊन असे कुणालाही करण्याची गरज नसून आम्हाला संपर्क करावा आम्ही संपूर्ण विधिवत अत्यविधी पार पाडण्याची जबाबदारी स्विकारू असे.आवाहन केले आहे.
या पूर्वी आजपर्यंत पांडे यांनी अनेक अत्याविधी पार पडले असून.या वेळी यांनी या घटने मुळे परत या विषयात जोमाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.ज्या कुणाला या प्रकारची वेळ आली त्यांनी संपर्क करवा असे आवाहन केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now