वर्धा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्ष बांधणीला वेग .

इस खबर को सुनें

वर्धा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्ष बांधणीला वेग .
वर्धा( प्रतीनिधी) पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा विधानसभा या निवडणुका योग्य पद्धतीने लढविता याव्या या करिता.पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे जिल्यातील संपूर्ण मतदार संघात संपर्क प्रमुख श्री.निलेश धुमाळ प्रत्यक्ष भेटी देत असुन जिल्ह्यात शिवसेना पक्षात नवे संपर्क प्रमुख आल्याने नविन तरुण वर्गातील अनेकांचा कल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिसुन येतो. काल पासुन जिल्यातील संपूर्ण मतदार संघात संपर्क प्रमुख श्री.निलेश घुमाळ सह संपर्क प्रमुख श्री.रविकांत बालपांडे यांनी आढावा घेतला आहे.मुंबई येथुन जिल्ह्यात श्री.भालचंद्र देवरुखकर  संपर्क  प्रमुख. देवळी पुलगाव मतदार संघ,रुपेशजी कांबळे,हिंगणघाट संपर्क प्रमुख आणि इतर पदाधिकारी आढावा घेत असुन जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री.अनिलजी  देवतारे, (वर्धा/हिंगणघाट) तसेच श्री. प्रशांत शाहगाडकर यांच्या नेतृत्वात अनेक शिवसेना जिल्हा पदाधिकारी आणी शिवसैनिक या आढावा कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now