पोलीस उपआयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून केला खून खून

इस खबर को सुनें

(वर्धा)अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपविले.पुण्यातील बाणेर परिसरात आज 24 जुलै च्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरत गायकवाड अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now