वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा द्वारे आर्वी ,हिंगणघाट येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

इस खबर को सुनें

वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा द्वारे आर्वी ,हिंगणघाट येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर

वर्धा (प्रतिनिधी)

वर्धा परिवहन विभागाने अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले असून आज तिसऱ्या दिवशी आर्वी आणी हिंगणघाट येथे चालक वाहकांचे नेत्र तपासणी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये एकूण 76 व्यक्तींची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.* एनसीडी विभागात डॉक्टर मोहन सुटे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात भारती पूनसे जया फुंदे संगीता मेश्राम ज्योत्स्ना पवार सारिका पाटील विजय निंबाळकर यांनी काम पाहिले तर नेत्र तपासणी करिता डॉक्टर डांगे दंतशल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनात शिल्पा जामोदकर सिद्धार्थ वंजारी कैलास निंभोरकर यांनी काम पाहिले. डॉक्टर त्रिलोकचंद ननवरे यांच्या मार्गदर्शनात प्रिया काळे ऋतिका जावळे यांनी रक्त संकलनाचे काम केले. सदर शिबिराच्या यशस्वी ते करिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटर वाहन निरीक्षक श्री मेघल अनासाने सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री अनुराग सालंकर निखिल कदम श्रीकांत येवले वरिष्ठ लिपिक श्री रामेश्वर इंगोले संदीप घोडे वाहन चालक नरेंद्र तिवारी यांनी परिश्रम घेतले.

 

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now