वर्धा पिंपरी मेघे एथील भवानी मातेच्या मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू.

इस खबर को सुनें

  वर्धा पिंपरी मेघे एथील भवानी मातेच्या मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू.

वर्धा\सुर्यप्रकाश पांडे

भवानी मातेच्या मंदिरावर झेंडा लावत असताना झेंड्याचा पाईप २५फूट असल्या कारणाने तिघे जण मंदिरावर चढले व झेंडा चढवायला सूरवात केली मंदिराला लागूनच विजेच्या तारा गेल्या असल्याने झेंड्याचा पाईप त्या विजेच्या तारा वर कलांडल्याने तिघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला व तिघेही मंदिरावर कोसळले त्या मध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now