बदनामीकारक बातम्या लिहून समाजाची दिशाभूल करणाऱ्या पत्रकार संजय ओझा यांच्यावर 50 लाख रुपयाचा दावा – मंगेश चोरे

इस खबर को सुनें

बदनामीकारक बातम्या लिहून समाजाची दिशाभूल करणाऱ्या पत्रकार संजय ओझा यांच्यावर 50 लाख रुपयाचा दावा – मंगेश चोरे

हाच तो संजय ओझा ज्याने आमच्या खोट्या बातम्या प्रकाशित केल्या.याने आमची समाजात प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला.याने बातम्या लीहणार नाही.2 लाख द्यावे अशी आमच्या परिवरा कडे मागणी केली.

वर्धा (प्रती) येथिल पत्रकारितेचा धंदा करणाऱ्या पत्रकाराने मागील काळात खोट्या बातम्या लिहून आमची समाजात बदनामी केली.यामुळे आमची प्रतिमा मालिन केली या बातमीने आमचे मानसिक संतुलन खराब झाले.या वेतिरिक्त आमच्या परिवारातील अनेकांची मानसिकता खराब झाली.असा स्पष्ट आरोप करून संजय ओझा यांच्यावर 50 लाख रुपयाचा दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या ग्रामीण पत्रकारांनी यांचे हे खोटारडी वृत्तपत्र गावपातळीवर वाटप करू नये. तसेच यांच्या या वृत्तपत्राला ग्रामीण भागातून बातम्या पुरविण्याचे काम करू नये असे आवाहन राज्याचे अध्यक्ष श्री.वाघमारे यांनी केले आहे.मागील काळात आम्ही पोलीस विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या बातम्या प्रकाशित केल्या.यात आमच्या ऐका हितशत्रू पत्रकाराने फायदा घेऊन बनावटी तक्रारी दिल्या.आमच्यावर अनेक ठिकाणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले.आम्हला अटक करण्यात आली.मात्र आमचा कोठेही पंधरा दिवसांचा पोलीस कस्टडी रीमाड झाला नाही.मात्र ओझा याने आम्ही पंधरा दिवस पोलिस कस्टडी रिमांड मध्ये गेलो असे प्रकाशित केले.यामुळे समाजात आमच्या संदर्भात अनेक चुकीची चर्चा झाली.यामुळे आमची प्रतिमा मालिन झाली.आमच्या संदर्भात शहरातील अनेक शिक्षण सम्राट असलेल्या शिक्षण चोरांनी तक्रारी दिल्या त्यातील अग्निहोत्री याच्या आम्ही काही दिवसापूर्वी शिष्यवृत्ती हाडपल्याच्या संदर्भात बातम्या लिहल्या होत्या.ऐका मागासवर्गीय तरुणाच्या संदर्भात प्रकरण पुढे आले.आम्ही त्याच्या बातम्या केल्या.सादर मामला हा पोलिसात गेला होता पोलिसांनी दाखल घेतली नाही म्हणून तो.मुलगा उच्च न्यायालयात गेला होता. मात्र त्याचा निकाल येण्या आधी अग्निहोत्री याने आमच्या विरोधात पैसे घेतल्याची तक्रार दिली.वास्तविक अग्निहोत्री याने दिलेली तक्रार ही.पोलीस विगातील कोणीतरी पोलिसांच्या भाषेत लिहिलेली आहे.ती भाषा अग्निहोत्री याची नाही.दुसरे याने ज्या दिवशी आम्हाला पैसे दिले ती तारीख नमूद केली त्या दिवशी आम्ही वर्धा शहरात नव्हतो.तर आम्ही ज्या ठिकाणी होतो त्याचे पुरावे आहेत.त्यामुळे पुढे अग्निहोत्री यांचे पितळ हे न्यायल्यात उघड पडणारच आहे. ज्या दिवशी अग्निहोत्री याने आमची तक्रार दिली त्याच दिवशी न्यायलयाने अग्निहोत्री यचेवर भा.द.वी.420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश आला. आणी शंकर अग्निहोत्री आणी त्याचा मुलगा सचिन या दोघांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.गावभर हिंडून जामीन आणला.हे मात्र ओझा याने लीहले नाही याचेवरून ओझा हा यांचा पोसणीचा आहे हे स्पष्ट होते. दुसरा तक्रारदार होता खासदार यांचा पोरगा.ज्याने ऐका मुलीचे शोषण करून तिला हाकलून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला .मुलगी पोलिसात गेली कुणीच दाखल घेतली नाही.शेवटी आम्ही तिला नागपुर येथिल पोलीस उप महासंचालक यांचे कडे जाण्याचा सल्हा दिला.अनेकांनी हाच सल्ला दिला.सविस्तर तक्रारी करण्यात आल्या.त्या तक्रारीत सविस्तर नमूद आहे.त्या आधारे आम्ही बातमी केली.बातमी जिकडे तिकडे गेली आणी या विषयाला महत्व आले.शेवटी लोकलाज आली आणि हे लग्न लागले.लग्नाच्या ऐक वर्षाने ज्यावेळी खासदार साहेबाना नातु झाला. त्यावेळी यांनी आमची तक्रार केली.की आम्ही यांना खंडणी मागितली.किती तर पन्नास हजार.राजकारणात आपल्या पदाचा अधिकाराचा फायदा घेऊन .खरे बोलणाऱ्याचे तोंड बंद करायला पोलिसांचा आधार घेणारे नेते हे विसरले की.संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हा सर्वांना समान केला आहे.यात कोणी खासदार नाही . आणि कोणी आमदार नाही.यात या अग्निहोत्री आणी खासदाराच्या घरी लाळ चाटणाऱ्या पत्रकार संजय ओझा याने आमची आपल्या पेपर मधुन नको ती बदनामी केली.आमच्यावर गुन्हे दाखल केले.ही बाब सत्य आहे.आता ते सिद्ध करण्याची जबदारी ही.पोलिसांची आहे.पुरावे सादर करणे ही जबदरी तक्रार करणाऱ्याची आहे. पुढे कोण किती पुरावे सादर करू शकते ते बघु.यात अनेक वर्तमान पत्राने बातम्या प्रकाशित केल्या परंतु जे होते तेच लिहले केवळ ओझा याने.मात्र दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित करून.आमची बदनामी केली यामुळे याचे विरोधात आम्ही 50 लाख रुपयाचा दावा दाखल करण्याची कारवाई सुरू केली असुन .ओझा याने शहरात अनेक प्रकारची भमतेगिरी केली असुन आमच्या माध्यमातून पुरावे सादर करून उजागर केले जाणार आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now