सलोड ( हि) येथील तलाव क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने गावात पाणी जाण्याची शक्यता

इस खबर को सुनें

सलोड ( हि) येथील तलाव क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने गावात पाणी जाण्याची शक्यता
वर्धा तालुका प्रती सूर्यप्रकाश पांडे

            वर्धा शहरालगत असलेल्या सालोड हिरापूर येथील कृत्रिम तलाव हा क्षमतेपेक्षा जास्त भरला असून गावात पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे .आज झालेल्या पावसाने तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले त्यामुळे तलाव आपल्या क्षमतेपेक्षा जास्त भरला गेला त्यामुळे तलावालगत असलेल्या वस्तीमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही वर्षापासून या तलावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा कधी झालेला नाही परंतु मागील पंधरा वर्षे आधी या तलावामध्ये अति पाणीसाठा झाल्याने गावात पाणी गेले होते आज सुरू असलेला पाऊस अधिक वेळ सुरू राहिल्यास या तलावाचे पाणी गावात जाण्याची शक्यता आहे

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now