राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात जेवण्यासाठी धांदल

इस खबर को सुनें

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी )आज वर्धा शहरात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अजित दादा पवार यांच्या गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थिती लावली या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी जेवणासाठी केलेली झुंबड मात्र चर्चेचा विषय होती . कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे केटरिंग वाले उठून पळाले तर भांड्यात असलेले संपेपर्यंत कार्यकर्त्यांनी ताव मारला . एकीकडे प्लेटांची खीचातान. दुसरी कडे.लोटा कोटी.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now