श्री.संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे गोकुळाष्टमी साजरी* चिमुकल्यांनी साकारली राधा कृष्ण ची वेशभूषा

इस खबर को सुनें

*श्री.संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे गोकुळाष्टमी साजरी*
चिमुकल्यांनी साकारली राधा कृष्ण ची वेशभूष
सेलू.
स्थानिक श्री संत केजाजी कॉन्व्हेन्ट घोराड येथे श्रीकृष्णा जन्मस्टी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी नर्सरी , केजी वण तसेच केजी टू च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण तसेच राधा ची वेशभूषा परिधान करत या कार्यक्रमात सहभाग घेतला.शाळेच्या परिसरात दहीहंडी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चिमुकल्यांनी दहीहंडी फोडत गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे संस्था संचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाडे, शाळेतील शिक्षिका विद्या वांढरे, सुवर्णा पिसे ,शिवानी राऊत ,शोभा झाडे उपस्थित होते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now