वर्धा जिल्ह्यात गावठी दारू बंद,रोजच्या कारवाईने दारू विक्रेते धस्तीत.

इस खबर को सुनें

वर्धा जिल्ह्यात गावठी दारू बंद,रोजच्या कारवाईने दारू विक्रेते धस्तीत
वर्धा(प्रतिनिधी)वर्धा जिल्ह्यात हल्ली गावठी दारू विक्रेते दस्तीत आल्याने. सेलु,समुद्रपुर सावंगी परिसरातील दारू गाळणारे हल्ली शेतीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे.वर्धा शहरात दारूची मारामार झाली असुन मध्यप्रदेशातील दारू जवळ, जवळ येणे बंद झाली आहे.पोलीस स्टेशन अंतर्गत रोज होत असलेल्या कारवाईला त्रस्त झालेल्या दारू विक्रेत्यांची हालत खराब झाल्याने.त्यांनी शेतात निंदन पसंत केले असून.हल्ली गावात दारू मिळणे कठीण झाले आहे.
वर्धा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी केलेल्या या कामाची सर्वत्र चर्चा होत असुन हल्ली जिल्ह्यात दारू विक्रीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.शहरातील काही नकली दारू विक्रेते कारवाईने आपले धंदे बंद केल्याने जिल्ह्यात जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा बंद दिसुन येतो.यामुळे दारूच्या अती सेवनाने मृत्यूची घटना नाही.तसेच बाजारातील गूळ आणि मोहफुलांची विक्री मंदावली आहे.जिल्ह्यात दारू हे भिषण संकट असुन.पोलीस अधिक्षक यांच्या कारवाईने जिल्हा बऱ्याच प्रमाणात दारू मुक्त झाल्याचे दिसून येते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now