आमदार कांबळे यांचे भर पावसात भाषण.जन यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल

इस खबर को सुनें

आमदार कांबळे यांचे भर पावसात भाषण.जन यात्रा

वर्धा जिल्ह्यात दाखल

वर्धा (प्रतीनिधी)
काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या  नेतृत्वातील जन संवाद यात्रेला ठीक, ठिकाणी चांगला प्रतिसाद भेटत आहे.आज ही यात्रा देवळी पुलगाव मतदार संघात आली असता जोरदार पाऊस सुरू झाला.यावेळी आमदार श्री.रणजित कांबळे यांचे भाषण सुरू होते.परंतु कांबळे यांनी पावसात आपले भाषण सुरूच ठेवले तर जनताही पावसातच उभी राहिली यावरून.भा. ज. प पक्षाला जनता आता त्रस्त झाली असे स्पष्ट चित्र दिसून येत असून.काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणी प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांचे.नेतृत्व मान्य केले आहे.येणाऱ्या काही दिवसात काँग्रेस पक्ष मजबुतीने मुकाबला कारायला तयार असेल असे चित्र दिसून येत आहे.आज या पावसात आमदार कांबळे यांचे पावसातील भाषण मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now