डॉक्टर विष्णुपंत चोरे कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन

इस खबर को सुनें

देवळी (तालुका प्रतिनिधी)तालुका व जिल्हास्तरीय खेळ स्पर्धेमध्ये डॉक्टर विष्णुपंत दादाजी चोरे कॉलेज ऑफ सायन्स देवळीच्या खेळाडूंनी अनेक खेळात विजय प्राप्त करून पुरस्कार प्राप्त केले आहे. अकराव्या वर्गात शिकणाऱ्या अवंतिका वैद्य हिने तहसीलस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केला .अवंतिका हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .वर्ग बारावीत शिकणाऱ्या श्रुतिका गुडे हिने कुस्ती स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अनमोल दुर्गे, तन्मय चौधरी ,आदित्य राऊत, ऋषिकेश कांबळे ,प्रेम वाघ ,भरत यादव, अमन कांबळे ,संदीप यादव, शौर्य कांबळे यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांच्या विजयाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष पंकज चोरे ,डॉक्टर प्रशांत चव्हाण, प्राचार्य सीमाताई वाघमारे, शिवानी कडू, अनमोल तिवसे ,सुरज नखाते, माधवी ढोकणे, प्रीती वैतागे, अश्विनी राऊत ,सुरज डाकरे ,अनुप चिंचपाले यांनी स्वागत केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now