भादवि 353 कलमा अंतर्गत गुन्हा जामीनपात्र

इस खबर को सुनें

 353 कलमा अंतर्गत गुन्हा जामीनपात्र
संपूर्ण भारतात भादवी 353 अंतर्गत दोन वर्ष सजा आणि सादर कलम जामीन पात्रअसताना महाराष्ट्रातच पाच वर्षाची सजा तसेच हा गुन्हा अजामीन पात्र म्हणून अंमलबजावणी केली जात असताना राज्यभर अनेक ठिकाणी विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी या कलमेचा गैरफायदा घेतल्याचे सुद्धा निदर्शनात आले होते. सदर कलमाचा महाराष्ट्र राज्यात गैरउपयोग केला जात असल्याचे लक्षात आल्याने या कलमे मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असणार आहे. पूर्ण देशामध्ये या 353 अंतर्गत दोन वर्षाची सजा असताना महाराष्ट्रात पाच वर्षाची शिक्षा ही बाब संविधानाच्या अनुच्छेद 14 चा भंग असल्याने यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण देशात कलम 353 अंतर्गत दोन वर्षाची सजा असा समान कायदा असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now