सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या 

इस खबर को सुनें

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या

 

 

 

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या .

मिलिंद भेंडे
महा. प्रदेश उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा.यांची मागणी

वर्धा( प्रती)

2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे सेवाग्राम येथे आले असता महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर आलेल्या अस्मानी संकटाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकरी सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी उपाध्यक्ष श्री मिलिंद भेंडे देवळी पुलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख श्री राजेश जी बकाने वर्धा जिल्हा किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष श्री किशोर चौधरी शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर जिल्ह्यातील शेतकरी बांधव व इतर सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली .
नुकत्याच झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर मोठे संकट तयार झालेले आहे वर्धा जिल्ह्यातील 90% सोयाबीन पीक येलो मोझॅक नावाच्या आजाराने पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे सदर बाब श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे निदर्शनास आणून देण्यात आली याप्रसंगी दिनेश सुरकार देवानंद बारी दिनेश उमक विवेक भालकर नंदकिशोर झोटिग महेश आगे महेश देवढे विजय तळवेकर प्रमोद वरभे प्रमोद चव्हाण व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now