पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर होण्याची श्यक्यता..सूत्रांची माहिती

इस खबर को सुनें

Wardha (Mangesh chore)   आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.यापूर्वी राज्यभरातील पोलीस अधिकारी यांच्या नियमा प्रमाणे बदली प्रक्रिया राज्यात राबविल्या जाणार असुन कार्यकाळ संपलेल्या तसेच.वर्ष पुर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील काही तासातच होणार असे सूत्रांकडून समजते.
राज्यातील प्रमुख महत्वाचे म्हणजेच महासंचालक पदापासून सुरवात होणार असून या ठिकाणी ज्येष्ठ महिला आय.पी. एस.अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चाअसल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कार्यकाळ पूर्ण होऊन अतिरिक्त कार्यकाळ काम करीत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या पाठोपाठ बदल्या होणार असून यात. नागपूर येथील पोलीस आयुक्त  श्री. अमितेश कुमार यांची ठाणे येथे महत्वाच्या पदावर नेमणूक होणार असल्याची माहिती आहे.तर नागपुर येथे त्यांच्या जागी श्री.संजय सक्सेना यांच्या नावाची चर्चा आहे.पाठोपाठ अनेक जिल्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या  केल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोगाच्या नियमा नुसार ज्या अधिकाऱ्यांना वर्ष पूर्ण झालीत .असे सर्व अधिकारी या बदली प्रक्रियेत सामील आल्याचे सूत्रांकडून समजते.
पुढील काही तासातच ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे समजते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now