सुधीर भाऊ मुनगंटीवार वर्धेचे नवे पालकमंत्री कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

इस खबर को सुनें

सुधीर भाऊ मुनगंटीवार वर्धेचे नवे पालकमंत्री कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
वर्धा (जिल्हा प्रतिनिधी) वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची आज नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस हे आजपर्यंत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक फेरबदल करण्यात आले .असून वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पूर्ववत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर घोषणा करण्यात आली आहे नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्ह्यात असलेला दांडगा जनसंपर्क आणि लोकप्रियता बघून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. यानिमित्त बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now