समीर कवडे यांची ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वर्धा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

इस खबर को सुनें

समीर कवडे यांची ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वर्धा तालुका अध्यक्ष पदी नियुक्त
वर्धा… संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात ग्रामीण पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या  महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार  संघटनेच्या वर्धा तालुका अध्यक्षपदी  समीर कावळे यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा अध्यक्ष श्री. मंगेश चोरे यांनी केली आहे.आज पत्रकारांना खरे संघटीत राहण्याची गरज निर्माण झाली असुन जिल्यातील समस्त ग्रामीण पत्रकारांना एकत्रित करण्याचे मोलाचे काम आपण करू असे कवडे यांनी आश्वासन दिले आहे. या नियुक्ती बद्दल जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष मंगेश चोरे राज्याध्यक्ष श्री.गजानन वाघमारे ,राजेश दांकटे (राज्य सचिव) अनंतराव गावंडे (प्रदेश प्रवक्ते) अविनाश राठोड(सहसचिव) बाळासाहेब रमच्वरे ,केंद्रीय सभासद,साहेबराव खंडारे (कोषाध्यक्ष ) अकोला जिल्हाध्यक्ष अड नरेंद्र बेलसरे दिलीपजी गिरे  गोपालजी नारे (विभागीय अध्यक्ष अमरावती) इत्यादींचे आभार वेक्त केले तर कवडे यांचे अनेकांनी अभिनंदन केले .

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now