आमदार रणजित कांबळे यांच्या विरोधात भाजप कार्यालयात  पत्रकार परिषद.

इस खबर को सुनें

आमदार रणजित कांबळे यांच्या विरोधात भाजप कार्यालयात  पत्रकार परिषद
    कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी.

वर्धा (प्रती)आज वर्धा येथिल भाजप कार्यालयात खासदार,रामदास तडस माजी जिल्हा अध्यक्ष राजू बकाने,विद्यमान जिल्हा अध्यक्ष सुनील गफट,यांच्या उपस्थितीत देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार रणजित कांबळे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी  गेली आहे.सोनेगाव ग्रामपंचायतीचा सभासद गणेश सातव यांना मारहाण केल्याचे हे प्रकरण असुन देवळी पुलगाव मतदार संघातील सोनेगाव या गावात रणजित कांबळे यांचे भूमिपूजन कार्यक्रम सुरू होते.त्या वेळी सातव यांनी काही विचारपूस केली. त्यामुळे आपल्याला आमदार रणजित कांबळे यांनी मारहाण केली. असा आरोप केला.यावेळी सातव यांनी दोन दिवसांनी आपली तक्रार दिली.यावरून भाजप पक्षाने ही निर्धारित पत्रकार परिषद आयोजित तर केली नाही ना. असा प्रश्न उपस्थित होतो.
या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली असून.देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर पोलीस स्टेशन ला घेराव घालु असे खासदार तडस यांनी वेक्त केले आहे.आम्हीं या प्रकरणात आज पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आल्याचे खासदार यांनी वेक्त केले.तक्रार करते साताव हे दारू विक्रेते असुन यांच्यावर या पुर्वी दारू विक्रीचा एकच गुन्हा दाखल आहे.हे त्यांनी आपल्या तोंडाणेच वेक्त केले.यामुळे यात राजकारणाचा मोठा वास येत आहे.आता या प्रकरणात देवळी पोलिसात तक्रार दाखल करून प्रकरण चौकशीत आहे.असे सांगण्यात येत असल्याने.अधिक्षक यात काय भुमका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now