देवळी येथिल त्या मनोरुग्णाचा मृत्यू नसून खून असल्याची चर्चा.

इस खबर को सुनें

एका पुढाऱ्याच्या वळू मुलाने बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे चर्चेत 


सेवाविच्छेदन अहवालानंतर प्रकार उघड होण्याची शक्यता
प्रकरण दडपण्याकरिता पुढाऱ्याचा आटोकाट प्रयत्न


 

Wardha         देवळी शहरात सात तारखेला मृत अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आल्याची चर्चा पुढे आली आहे. यातील मृतक हा मनोरुग्ण होता, तो गावात फिरत असायचा मिळेल ते खात होता. अश्यात गावातील ऐका पुढाऱ्यांच्या वळू मुलाने मारहाण केल्याची बाब पुढे आली आहे. ज्या ठिकाणी या इसमाला मारहाण केली त्या ठिकाणी अनेक जागी सी. सी. टीव्ही कॅमेरे लागलेले असुन यातुन झालेली मारहाण ही स्पष्ट होईल असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन यातील शवविच्छेदनाचा रिपोर्ट अद्याप प्रात झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलीस तपास सुरू झालेला नसुन यात मारहाणने मृत्यू झाल्याचे पुढे आल्यास मात्र वळू याची वळूगिरी निघेल यात शंका नाही. सदर प्रकरण दाबण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असुन काही मारहाण होताना बघणारे सुध्दा पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे सूत्रांच्या आधारे समजते.
देवळी येथिल त्या मनोरुग्णाचा मृत्यू नसून खून असल्याची चर्चा.एका पुढाऱ्याच्या वळू मुलाने बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे चर्चेत.सेवाविच्छेदन अहवालानंतर प्रकार उघड होण्याची शक्क्ता

 

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now