अखेर खासदार रामदास तडस यांच्या मुलीसह आठ लोकांवर झाले विविध गुन्हे दखल

इस खबर को सुनें

पार्लर तोडफोडीचे प्रकरण शांत.खासदार

यांच्या सुनीता नामक मुलीवर गुन्हे दखल

वर्धा (मंगेश चोरे) वडिलांची तमाम वाट लावणाऱ्या खासदार रामदास तडस यांच्या संतान .सैतानी निघाल्या. पोट्ट निघालं अडाचोट वळू.पोरगी त्याहून निघाली काळू बाळु.सांगा त्या बापाचे नाही पार्ट हलणार तर काय? आडनाव तडस मात्र आव यांच्यात वाघाचा.आपले बाबा काय.! आई काय! आणी आपण काय? जाऊद्या कोण सांगेल!.त्या खासदार साहेबांचे यांनी तमाम केसदार अस्वल करून टाकले.मागील काळात पोराने कहर केला.दिसेल तिकडे उड्या मारल्या. आणी चिखलात जाऊन असा फासला की तोंडांत कसे शेन गेले याच्या लक्षातच आले नाही.घेणं न देणं आमच्याही मागे चिमटे काढले.अरे हम तो छत्रपाती के सैनिक है.गेलो मोठ्या वाड्यात काही दिवस शिकून आलो. खूब काही.परंतु आमची साडेसाती आपल्या मागे मरेपर्यंत राहील. एक महिन्या पासुन सुरु असलेल्या दबाव तंत्राला आज रामनगर पोलिसांनी लात मारून कायदा हा कायदा असतो. हे दाखऊन दिले. आणि तडस यांच्या गुंड मुलीवर गुन्हे दखल केले.वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरात राहणाऱ्या सोनाली जोशी नामक महिलेच्या पार्लरची तोडफोड करून तिच्या पतीला खुलेआम मारहाण करून मोठी गुंडी समजणारी सुनीता तडस नामक मुलगी ही आज खंडणीची आरोपी झाली.पोलिसांनी चांगले दाबून गुन्हे दाखल केलेत.
<span;>सविधनात कुणालाही माफी नाही.परंतु दहा दोषी सुटले तरी चालेल मात्र एक निर्दोष सजेचा हक्कदार होता कामा नये. हे तेवढेच सत्य आहे. आणी दुसरे असे की या जगात हक्क मागून मिळत नाही हिसकावुन घ्यावा लागतो.बकरा बळी जातो वाघाचा नाही.आज जरी वाघाचे कातड पांघरून आपल्या जिल्यात कुत्रे उड्या मारत असेल तरी.यांच्या कंबरेत कधी लात बसेल आणी कधीं  असली तो कु..Ss कू..ss आवाज निघेल याचा आता नेम रहायला नाही.याचे तात्पर्य असे की.जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.रामदास तडस आज मोदी कृपेचे दगड.पूर्वी म्हणायचे ना इंदिरा गांधी गोटा जरी ठेवेल ना तो निवडून येतो तसा दगड. खासदार माणूस म्हणून नंबर वन .पण पिल्लार खूब नकली पहिलवान निघाले.  सगळा घ यांचे संतान प्रेम खूब बेदखल आहे.पोराने काही केले आणि आपण विचारले तर चटकन सांगतात आपण बेदखल केले.मागे पोरगा बेदखल आणी आता पोरगी.यांचा हा झटपट वकील तरी कोण असावा? काहीच समजत नाही.ज्या महिलेचे पार्लर तोडले त्या पतीपत्निने खासदार साहेबांची भेट घेतली.साहेबांचे तेच चटकन आपण बेदखल केले आहे.आपला काही संबंध नाही.मग पोलिसांवर दबाव कश्याला ? मागील एक महिन्या पासुन पोलिसांवर दबाव निर्माण करून आपल्या मुलीची पाठराखण केली.या जगात सेराला सव्वा सेर मिळतातच त्या सोनाली जोशीने अखेर आपली खरी बाजु मांडली .सर्वांसोबत भांडली आणी रामनगर पोलिसांच्या लक्षात आले की हे नेते .आपला जीव घेते.वेळ आली की कुठें पळते माहिती सुद्धा पडत नाही. आणी अखेर यात गुन्हे दाखल करून मोकळे झाले.आज तोडफोड खंडणी ,आल्लील शिवीगाळ केल्या प्रकरणात सुनीता तडस, जयश्री धनकर,किरण सैलेश मानकर सोबत आठ  लोकांवर गुन्हे दखल करण्यात आले आहे.विस्वानिय सूत्रांकडून यात वर्धा येथिल उपविभागीय पोलिस अधिकारी आणी रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी कायद्याची लाज राखली म्हणायला हरकत नाही.यात दबणाऱ्या पहेलवाना पेक्षा उचलणारे जास्ती मजबूत ठरणार होते असे चित्र निर्माण झाले होते.यात पोलिसांनी कलम 143,294,323,427,506 नुसार गुन्हा दाखलं केले आहे.तर गुंडीन फरार झाल्याचे समजते.
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now