रामदास तडस आम्हाला दाबण्याचा प्रयत्नात! लोकशाहीच्या दोन स्तंभातील पहेलवाणात कुस्ती कोण जिंकते ते बघू

इस खबर को सुनें

रामदास तडस आम्हाला दाबण्याचा प्रयत्नात!
लोकशाहीच्या दोन स्तंभातील पहेलवणात कुस्ती
कोण जिंकते ते बघू
वर्धा(मंगेश चोरे) वर्धा येथील खासदार रामदास तडस यांनी हल्ली जवळ जवळ बरेच पत्रकार आपल्या खुट्याला बांधले.मात्र आम्ही खुटा धरून बसणारे सांड नाही. खुट्याला बैल बांधले जातात.सांड नाही.रामदास तडस यांचा सर्व इतिहास आम्हाला माहीत आहे.अरे विरोध करणाऱ्या ऐका देवळी येथील  पत्रकाराचा आपण खून केला.! याचा जरी थांग पत्ता लोकांना नाही.परंतु आम्हाला आपला इतिहास माहीत आहे.चोरी आणी बेइमानी आपल्या रक्तातला महत्वाचा गुण आहे.काय होते?आणी हे आहे ते कोठून आणले ? दया हिशोब .? देवळी नगर पालिका खाल्ली,लोकांना नोकऱ्या देतो म्हणून कित्येकांचे पैसे खाल्ले.मुबई येथे स्वस्त धान्याचे दुकान मिळून देतो म्हणून पैसे घेतले .दुकान दिले नाही आणी पैसे वापस दिले नाही .मग कसे मारायला आलेल्या गुंडांना आम्हीच तर समजावले होते.पत्रकार म्हणून आमची बुध्दी इतकी हलकी नाही .आम्ही आपली पोथी नदीत सिरवेल.
आजचे जरी काही पत्रकार आपल्याला ओडखत नसेल.पण आम्ही आपल्याला चांगले ओळखतो. आणी आमचा गेम करता. ? आपली पोथीचे पारायण चालू केले म्हणून. आम्ही शेवटी पत्रकार आहोत. आणी आहोत कसे हे आपल्याला माहीत आहे. आणि आपण आमचे लोकसेवक आहात.लोकशाहीची गरिमा राखायची आपली लायकी राहिली नाही.आपण लोकशाहीची वाट लावणे सुरू केले आहे. आणी आपल्या पदाचा वापर आपल्या परिवारातील लफडे निस्तरण्या करीता करता.लाज वाटली आपल्याला.आपल्या पोराने आपली ऐसी तैसी केली.आम्ही तर सत्याच्या बाजूला होतो.सत्याची बाजू घेतली म्हणून तुम्ही आमच्यावर दहा दहा खोटे गुन्हे दाखल करायला पुढकार घेता.आमच्या बायको पोरांवर गुन्हे दाखल करता.अरे तुम्ही खानदानी अडांचोट आहे.आमच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांनाही सोडत नाही.ही गांडु लढाई. आणी आज या चोर राजकारणी लोकांनी माझ्या सोबत केले ते पुढे कोणत्याही पत्रकरसोबत करूशकते.केवळ.विरोध करा.साहेब आपल्याला इतर भित असेल.मी त्यातला नाही. आपण काय  नाही केले याचा आता हिसाबच काढू. आम्ही आपल्या पोराचे लग्न लावले म्हणून.? आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला पुढे आले. आम्ही गेलो मोठ्या वाड्यात म्हणून शेपूट मागे घालून बसू असे जरी आपल्याला वाटत असेल .पण आम्ही पुढे आपला तमाम इतिहास उजागर करू हे मात्र तेवढेच खरे.मागे पोराचे झाले.आता पोरीची दादागिरी.अरे लोकांनी.मते दिली.पहिले तर त्या दत्ताजी मेघे यांनी उमेदवारीचा कुटका फेकला म्हणून हि मस्ती.
नाहीतर आपलीं त्या देवळी नगर परिषदेत निवडून येण्याची शक्यता नव्हती. आणी आता काय तर म्हणे आमचा गेम करता.साहेब गेम गफिलांचे होतात.करून तर बघा.खासदार रामदास तडस यांच्या मुलाने जे केले ते सर्वांना माहीत आहे.परंतु पुढील इतिहास अनेकांना माहीत नाही.साहेबांच्या पोराने लग्न करून एक पोरगा पैदा केला.मात्र त्याच्या दुधाला पैसे दिले जात नाही.उलट तो पोरगा माझ्या पोराचा नसुन इतर कुणाचा असल्याने आता d n a करू मग विचार करू.बोलणारा माणूस खरोखर खासदारकीच्या लायकीचा असू शकतो. आणी लायकी नसताना मिळालेल्या पदाची गरिमा ठेवणे जरी जमले नसेल तरी.किमान माणुसकी तरी सोडू नका. आपल्या पोरीने कोण ती जोशी तिचे दुकान तोडले.तिच्या पतीला मारले.अरे त्याचा वि डी ओ झाला.तरी आपल्याच पोरीची बाजू .तेवढ्याने तर आपल्या पोरीला ताबडतोब समजवायला हवे होते.पण आपण त्या महिलेचा गुन्हा सुद्धा दाखल करू देण्यात पोलिसांवर दबाव टाकता. आणी पुरावे नसताना आमच्यावर आरोप दाखल करून घेता.ही तुमची लोकशाही. आणी  परत मंगेश चोरे ला दाबा.कायदा तुमच्या बापाचा आहे? लावलेल्या केसेस तर स्टँड करून दाखवा कोर्टात. मग बघू.रामदास तडस यांना आपले खुले आव्हान आहे की. काय करायचे ते करा.पण सिध्द करण्याची ताकत ठेवा.मित्रानो पुढील काहिं दिवसात रामदासजी यांचे अनेक लफडे आम्हीं पुरावे देऊन पुढे आणु प्रकाशित करू.या काळात आमचा घात पात झाला.आम्हाला अटक करून पोलीस कस्टडीत आमच्या जीवाचे काही कमी जास्ती झाले.अथवा आमचा अपघात झाला.आमच्या परिवारात काही घडलं तर या माणसाला जबाबदार धरून मत देऊ नका. क्रमशा

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now