पोलीस अधीक्षक नरुण हसन यांच्या विरोधात मानव अधिकार आयोगाने नोटीस देताच त्यांनी परत केला आमच्यावर बोगस गुन्हा दाखल

इस खबर को सुनें

पोलीस अधीक्षक नरुण हसन यांच्या विरोधात मानव अधिकार आयोगाने नोटीस येताच त्यांनी परत केला मंगेश चोरे वर परत बोगस गुन्हा दाखल

जिल्ह्यात शुद्ध कायद्याचे उल्लंघन
वर्धा (मंगेश चोरे)
वर्धा येथील पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या विरोधात आम्ही मागील नुरुल हसन लंबा फसन अशा स्वरूपाची बातमी प्रकाशित केली होती .सदर बातमीच्या अनुषंगाने संतप्त झालेल्या साहेबांनी आमच्यावर किमान दहा गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करणे हे पोलिसांची अथॉरिटी असली तरी त्यातील सत्यता पडताळणी हे न्यायालयाचे काम आहे .त्यामुळे आम्हाला न्यायालयाने जामीन दिले. परंतु सदर प्रकार हा बेकायदेशीर आणि खोटारडा असल्याचे जवळजवळ न्यायालयाच्या लक्षात आल्याने आम्ही सर्व मामला मानव अधिकार आयोगात दाखल केला आज दिनांक २ जानेवारी 2024 ला मानव अधिकार आयोगाचे कोर्ट क्रमांक एक यांनी नागपूर येथील इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री शेरिंग दोरजे, जॉईंट सीपी अस्वती दोरजे तसेच वर्धा येथील पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे सह येथील क्राईम ब्रँच पोलीस निरीक्षक इत्यादींच्या विरोधात नोटीस बजावण्यात आल्या नोटीस आल्या आल्या आज माननीय पोलीस अधीक्षक यांनी आमच्या विरोधात परत एक खोटा गुन्हा दाखल केला माणुसकीची पूर्णपणे हद्द संपलेली आहे. या सर्व कारवायांच्या संदर्भात आम्ही सातत्याने वरिष्ठांना पाठपुरावा करून न्यायालय तसेच पोलीस विभागात सविस्तर माहिती दाखल केल्याने करत असलेल्या खोट्या गुन्ह्यात अनेक पोलीस अधिकारी अडकण्याची दाट शक्यता आहे पोलीस विभागात असलेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन करत असलेल्या कारवाया ह्या पोलीस यंत्रणेला अशोभनीय असल्याने पुढील काळात यावर आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत खटले चालवू यात कायदा हा कायद्याच्या पद्धतीने चालतो त्यामुळे अशा प्रकारच्या खोटारड्या कारवायांना न्यायालयात किंचितही मान मिळत नाही वर्धा पोलिसांनी परत आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अकार्यक्षम असल्याचे पुरावे दिले आहे. हल्लीच्या काळात न्यायालयातून होत असलेल्या सजा ह्या माजी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या काळात केलेल्या कारवाईच्या असून याचे श्रेय मात्र नूरहसून घेत आहे माननीय नूरुल हसन यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कारवाईत अद्याप पर्यंत कोणतीही सजा झालेली नाही. सर्वाधिक गुन्हे हे बोगस आणि बनावटी असल्याने वर्धा न्यायालयात कामाचा मोठा ताण वाढलेला आहे या सर्व विषयाला अनुसरून पुढील काळात यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now