शिर्डी येथे”ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची” हा कार्यक्रम संपन्न

इस खबर को सुनें

शिर्डी येथे”ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची” हा कार्यक्रम संपन्न

शिर्डी (प्रतिनिधी)

येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित *”ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची”* दिनांक ३ व ४ जानेवारी या दोन दिवसीय शिबीराचा शुभारंभ माननीय *खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन करण्यात आला.*
त्या शिबिराला *महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे सहभागी झाले व खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली.*
त्यावेळी सोबत रा.काँ.पाचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे,नगरसेवक सौरभ तिमांडे,पुलगाव शहर अध्यक्ष श्यामसुंदर देशमुख,वर्धा जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खानजोडे उपस्तीत होते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now