राज्यातील पोलीस अधिकारी यांच्या त्वरित बदल्या महासंचालक यांचे आदेश…

इस खबर को सुनें

राज्यातील पोलीस अधिकारी यांच्या त्वरित बदल्या महासंचालक यांचे आदेश…
लोकसभा निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी .पोलीस अधिकारी आणी कर्मचारी बदल्या करण्याचा महसंचलकानी आदेश जारी केला आहे.
राज्यातील पोलिस दलातील पोलीस आयुक्त ,पोलीस उप आयुक्त, पोलिस अधीक्षक डी,वाय, एस.पी पी
एस. आय.तसेच जमादार दर्जाच्या सर्व बदल्या आज तारखे पर्यंत करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.या आदेशावर सर्व स्तरातून कामकाज सुरू झाले असुन.येत्या काही दिवसात राज्यातील संपूर्ण बदल्या केल्या जातील असे चित्र आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now