वर्धा मतदार संघात हे काही चेहरे ठरू शकतात जनहिताचे ! चेहरा लोकसभेचा…

इस खबर को सुनें

वर्धा मतदार संघात हे काही चेहरे ठरू शकतात जनहिताचे ! चेहरा लोकसभेचा…

वर्धा(मंगेश चोरे) आगामी लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.आजवर जिल्ह्यात हवा तसा जनहिताच्या दृष्टीने विकास नाही.सुडाचे राजकारण आणी वैयक्तिक विकासाचे राजकारण .करणाऱ्या नेत्यांनी जिल्याची वाट लावली आहे.काँग्रेस काळात तेच झाले. आणि आताही तेच होत असल्याने .मतदार मोठ्या जिवावर उधार होऊन मते टाकायला जातात.खरे तर या ठिकाणी लायकीच्या उमेदवारांची नितांत गरज असल्याचे जनतेच्या तोंडून पुढे येते.यात अनेक लायकीचे चेहरे आहेत. मुख्य उमेदवार हा अडानचोट नसावा. गांधी जिल्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ऐक उच्य शिक्षित प्रतिनिधी दिल्लीला जावा तसेच लायकीचे चेहरे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातून जावेत अशी जनसामान्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पक्ष कोणताही असो उमेदवार लायकीचा हवा. यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल .आणि यातून जनतेचा विकास होईल. याकरिता जिल्ह्यात अनेक असे लोकप्रिय चेहरे आहेत. ज्यांचा सर्वत्र परी जनसंपर्क तसेच चरित्रवान म्हणून ओळख आहे.असे जिल्ह्यात लोकसभेचे उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार म्हणून डॉक्टर सचिन पावडे हे जनतेच्या पसंतीत येणारे उमेदवार असल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉक्टर सचिन पावडे हे मूळ आर्वी येथील रहिवासी असल्याने वर्धा मतदारसंघात येणारा अमरावती जिल्ह्यातील परिसर हा त्यांच्या अत्यंत परिचित असून. वैद्यकीय कार्यकाळात पावडे परिवारांची जवळीकता मतदारांना असल्याने. डॉक्टर सचिन पावडे हे प्रभावी उमेदवार ठरू शकतात .पक्ष कोणताही असला तरी डॉक्टर सचिन पावडे हे निवडणुकीच्या रिंगणात अत्यंत प्रभावी उमेदवार म्हणून मतदारांना पसंत येतील असा जिल्ह्यातील मतदारांचा कौल आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now