चलो मुंबई मनोज जरांगे पाटील मुंबईकडे..

इस खबर को सुनें

चलो मुंबई मनोज जरांगे पाटील मुंबईकडे


(मंगेश चोरे पाटील )मागील सात महिन्यापासून मराठा आरक्षणाला वेळोवेळी बगल देणाऱ्या नेत्यांना मराठ्यांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी काढलेला मोर्चा कोटी लोकांचा असणार आहे .मराठ्यांची सहनशीलता संपली म्हणजे काय होते हे. या सरकारला लक्षात येण्याची गरज असल्याने आपण या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. असे जरांगे पाटील यांनी वारंवार बोलून दाखवले. मराठ्यांनीआपले ट्रॅक्टर वाहन मोटरसायकल वरून मुंबईकडे रवाना होण्याची तयारी केली असून अंतिम वेळेपर्यंत पाटलांनी मुंबईत येऊ नये या दृष्टीने शासनाने प्रयत्न केले. परंतु काहीही ऐकून न घेता मोर्चा होणारच यावर ठाम असलेल्या जरांगे पाटलांनी अखेर मोर्चा मुंबईला न्यायचा आणि आरक्षण आणायचेच यावर ठाम राहिल्याने. यावेळी सरकार मात्र धास्तीत आल्याचे दिसते. हळूहळू या मोर्चाचे पडसाद विदर्भातील मराठ्यांवर सुद्धा उमटू लागले असून ठीक ठिकाणी विदर्भातील मराठे सुद्धा. मुंबईकडे रवाना होण्याच्या मार्गावर दिसत आहे. राज्यातील सरकार हे जनतेच्या जिवावर उठले आहे.यांना गोर गरिबांची काही जान नाही.इंग्रज आणि यांच्यात काही फरक नाही.आज काय बोलतात आणि उद्या काय बोलतात.याचा नेम नाही.त्यामुळे आता हे प्रेमाने देणार नाही.तर खेचून आणावे लागणार आहे.या पवित्र्यात जरांगे पाटील आहे.असे दिसून येते
राजकारणाचा पणगा बजण्या करीता हे सरकार केवळ आणि केवळ बेकायदेशीर कामे करीत असल्याने .आता पुढील काळात मोठे अनेक संगर्ष निर्माण होईल. असे चिन्ह दिसुन येते.तीन कोटी मराठे रस्त्यावर आले असून पुढील काही दिवसांत समस्त देशातील मराठे पुढे येणार यात शंका नाही.विदर्भातील अनेक जिल्ह्यातून मराठे मुबई जाणार असून.सर्वांनी यावेळी एकत्रित आले पाहिजे . आणि आपला हक्क खेचून आणला पाहिजे असे जारांगे पाटलांनी आव्हान केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now