महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे श्री.मंगेश चोरे (पाटील) यांना महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार जाहीर

इस खबर को सुनें

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे श्री.मंगेश चोरे (पाटील) यांना महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार जाहीर


मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई येथील कोर्ट यार्ड मेरिट या ठिकाणी  दि 28 जानेवारी रोजी पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा होत असून या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे   सिने अभिनेते सयाजी शिंदे, दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तथा गर्जा महाराष्ट्र चैनल चे मुख्य संपादक अनिल महाजन, गायिका दिपाली देसाई  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार
भ्रष्टाचाराचा पंचनामा या वर्तमान पत्राचे संपादक श्री.मंगेश चोरे (पाटील)यांना ग्रामीण महाराष्ट्र पत्रकार संघाच्या रोप्य महोत्सवानिमित्त होणाऱ्या ,सोहळ्या महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे चोरे (पाटील)यांनी ग्रामीण भागातील  पत्रकारांचे आजवर प्रतिनिधीत्व केले त्यांच्या समस्या लक्षात घेता खंबीर पने उभे राहिले.कुणालाही न जुमानता पत्रकारितेच्या काळात जे खरे त्याच्या बाजूला उभे राहून खंबीर विरोध करण्याची तयारी ठेवली.विरोध केल्याने अनेकांनी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या परंतु सत्याचा विजय होतोच हे दाखण्यासाठी त्यांनी कधी माघार घेतली नाही त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
त्यांच्या या  कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now