16 एप्रिल ही लोकसभेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख

इस खबर को सुनें

16 एप्रिल ही लोकसभेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ही तारीख संभावित असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई (प्रतिनिधी)आगामी लोकसभा निवडणूक ही 16 एप्रिल रोजी असा सोशल मिडिया वरून चालू असलेल्या प्रचार चालू असताना आज निवडणूक आयोगाने ऐक प्रेस नोट कडून या तारखे संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.दिनांक 19 जानेवारी चे आयोगाचे ऐक पत्र व्हायरल झाले त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली.यात आज निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ऐक प्रेस नोट जाहीर करून ही तारिक सरकारी यंत्रणा यांच्या अंतर्गत कामाकरीता संभाव्य तारीख आल्याचे स्पष्ट केले आहे.परंतु निवडणूक ही काहीच दिवसावर आली आहे हे मात्र यावरून दिसुन येत असून  एप्रिल.महिन्यातच होईल असा संकेत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now