वर्धा जिल्यातील सावंगी देवळी सेवाग्राम ठाणेदार यांच्या सह अनेकांच्या बदल्या.

इस खबर को सुनें

वर्धा जिल्यातील सावंगी देवळी सेवाग्राम ठाणेदार यांच्या सह अनेकांच्या बदल्या.

वर्धा (प्रतिनिधी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या गाईड लाईन नुसार अनेकांच्या बदल्या केल्या जात असताना.आज वर्धा पोलीस अधीक्षक यांनी काही बदल्या केल्या असुन त्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहे.यात सावंगी सेवाग्राम आणि देवळी येथील ठाणेदार यांचे सह ऐकून 14 लोकांच्या बदलीचे आदेश जाहीर करण्यात आले आहे.यात सावंगी ठाणेदार दीपक वानखेडे यांची बदली हिंगणघाट येथे करण्यात आली आहे.देवळी ठाणेदार श्री.पिदुरकर यांची बदली कल्याण शाखा वर्धा येथे करण्यात आली आहे.सेवाग्राम ठाणेदार श्री चकाटे यांची बदली नियंत्रण शाखा येथे करण्यात आली आहे.यात 11 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे यांना तात्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले असून.यापुढे अधिक काही ठाणेदार असलेल्या पैकी काही बदल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा बाहेर झाल्या असून यात ठाणेदार कारंजा श्री.सुनील गाडे,तसेच वर्धा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.धनाजी जलक या दोघांच्या बदल्या चंद्रपुरात येथे करण्यात आल्या आहे. जिल्यातील अनेक पोलीस अधिकारी यांच्या नव्याने आगमन होणार आहे.

 

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now