रुग्णवाहिकेला बोलून कश्या प्रकारे जीव वाचवता येईल ह्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले उप प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम

इस खबर को सुनें

वर्धा (प्रतिनिधी)

रस्ता सुरक्षा जनजागृति २०२४ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वर्धा . १०८ रुग्णवाहिका सेवा, वर्धा. अग्निशामक दलाची वाहन आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज यशवंत महाविद्यालय येथे प्रात्याशिक घेण्यात आले आणि रस्ते अपघाताबाबत व अपघात घडल्यानंतर अपघात झालेल्या रुग्णाला कश्या प्रकारे तत्काळ मदत करुन उपचार देता येईल ( CPR AND OTHER) व १०८ रुग्णवाहिकेला बोलून कश्या प्रकारे जीव वाचवता येईल ह्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. ह्या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक मेघल अनासने साहेब, मोटार वाहन निरीक्षक संदीप मुखे साहेब, मोटार वाहन निरक्षक अजय चौधरी साहेब, स. मो. वा. नि अक्षय मालवे, राहूल राठोड आणि चालक तिवारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार आयोजित करण्यात आले.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now