उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून अवयवदान जागृती

इस खबर को सुनें

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून अवयवदान जागृती

वर्धा (प्रती)

रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत  दिनांक 07-02-2024 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून अवयवदान जागृती अभियान  आयोजित केला गेला होता. या वेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मा. प्रफुल्ल काकडे साहेब आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक अजय चौधरी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगत, राहुल राठोड आणि राहुल ढोबळे यांची उपस्थिती होती.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now