महाराष्ट्र न्यूज 7 आता महा न्यूज 7 म्हणून पुर्ववत सुरू.

इस खबर को सुनें

महाराष्ट्र न्यूज 7 आता महा न्यूज म्हणून पूर्ववत सुरू.

            नागपूर येथून मागील पाच वर्षापासून अविरत सर्व केबल नेटवर्क वरून दिसणारे महाराष्ट्र न्यूज 7 काही काळ बंद होते.ते आता केंद्र शासन ब्रॉडकास्टिंग ओ. पी. सी. रजिस्ट्रेशन क्रमांक डी. आय. एन 09133 012 हा असुन भारत सरकार च्या अधिनियमात नोंदणी कृत असुन पुढील काळात हे सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमाने बघता येणार आहे. सदर चॅनल हे आता हिंदी भाषेत करण्यात आले असुन शासन नियमाने नावात सुद्धा बदल करण्यात आला आहे.या पुढे महाराष्ट्र न्यूज 7  महा न्यूज 7 या नावाने चालविले जाईल.मुख्य कार्यालय हे नागपुर सीताबर्डी येथे असुन सर्व कामकाज नागपूर, आणि मुंबई  कार्यालयातून केल्या जाईल.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now