वर्धा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार याच्या प्रेमात ग्रामस्त. म्हणाले भाऊंनी बोलले ते केले.!

इस खबर को सुनें

वर्धा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार याच्या प्रेमात ग्रामस्त.
म्हणाले भाऊंनी बोलले ते केले.!


वर्धा(प्रतिनिधी) हल्ली लोकसभा आणी विधानसभा या दोन्ही निवडणुका जवळ आल्या. सर्वत्र चर्चा सुरू झाल्या.यात आगामी निवडणुकित उमेदवार म्हणून अनेक नावाची चर्चा सुरू झाली.तर अनेकांच्या उमेदवाऱ्या जाणार यावरही चर्चा होऊ लागली.मुळात काँग्रेस सोडून आलेले विद्यमान आमदार दोन वेळा आमदार झाले.या काळात केवळ ग्रामीण भागात विकासकामे .आज यांच्या लोकप्रियतेचे कारण ठरू लागले.पूर्वी आपल्या मतदारसंघात कोठून कसा पैसा आणून विकास करायचा .ते प्रमोद शेंडे याना ठाऊक होते.तसेच आमदार पंकज भोयर यांनी.करून ग्रामीण भागात मोठा विकास केला.यामुळे या मतदार संघात यांना तरी मात देणारा कुणी उमेदवार उभारणार नाही. असे ग्रामीण भागात चर्चेत आहे.गावाचा विकास करून मतदारांची मन जिकण्यात पंकज भोयर ये यशस्वी झाले म्हणायला हरकत.नाही आम्ही जे खरे ते बोलतो आणी जे खरे ते लिहितो.म्हणून आमच्यावर आपत्या येतात.चापलुशी हा आमचा मुळातच स्वभाव नाही.आज जी स्थिती वर्धा मतदार संघात निर्माण झाली ते.ग्रामीण भागात लोकांचे मनोगत आहे.या विषयात काही हे प्रमोद बाबु शेंडे यांचे खंदे समर्थक आहेत.जे आमदार पंकज भोयर यांच्या कार्यप्रणालीवर खुश आहेत.परंतु शेंडे यांच्या मुलाला काँग्रेस ची परत उमेदवारी मिळाली तर?असा प्रश्न निर्माण होतच अनेकांनी आपली प्रतिक्रियाच दिली नाही.या पलिकडे जनतेला विचारले जर पुढे भोयर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली नाही तर ! पुढील भाजपचा उमेदवार आपला उमेदवार असेल का ? यावेळी मात्र मोठी चर्चा झाली.वासविक पंकज भोयर यांच्या कामाने आणि त्यांच्या विकासकामे लोकांचे तात्काळ प्रश्न सोडविण्याच्या स्वभावाने आम्ही. जुडलो वास्तविक आम्ही त्यांना त्यांच्या पहिल्या निवडणुकीत मतच दिले नाही.परंतु त्यांच्या कामाच्या शैलीने .आम्ही आकर्षित झालोत.भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणुन आम्ही त्यांना जुळलो नाही.आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचेही नाही.आम्हाला आमदार पंकज भोयर यांचे विचार पटतात.त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत.असे अनेक गावात लोकांनी मतदारांनी स्पष्ट केले.यावरून हे स्पष्ट होते की.भोयर यांनी आपला वैयक्तिक मतदार तयार केला आहे.यामुळे यांच्या उमेदवारीला विशेष महत्व निर्माण झाले आहेत.परंतु जिल्यातील महत्वाचे नेते माजी खासदार दत्ताजी मेघे.यांनीच जिल्यातील खासदार आमदार घडवले. आणी हल्ली यांच्याच हातात काही नाही.यामुळे कदाचित मेघे यांचा विचार करून पंकज भोयर यांची उमेदवारी हिस्कावली तर हा प्रयोग मात्र अपयेशी ठरणारा असेल. या उलट या लोकसभेत सागर मेघे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहिल्यास मात्र.भारतीय जनता पार्टीला.दोन विधानसभेत विजय मिळू शकतो.यात वर्धा आणि हिंगणघाट तर दोन मतदार संग हे भारतीय जनता पार्टी कडून जाणार आहे.असे जाणकार मतदारांचे मत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now