निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप

इस खबर को सुनें

निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप
मुंबई(प्रतिनिधी)न्यायमूर्ती रेवती डेरे व न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने मंगळवारी बरा पोलीस आणि ऐका वेक्तीला सत्र न्यायलयाने दिलेले जन्मठेपेची शिक्षा कायम केली.तर सत्र न्यायालयाने सबळ पुरावे अभावी निर्दोष सोडलेल्या प्रदीप शर्माला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली यावरून स्पष्ट होते की पोलिसांनी कोल्ड ब्लेडेड मर्डर केला कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी ही हत्या केलेली नाही. त्यामुळे सी
आर पी सी 197 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाची परवानगी घेण्याचा प्रश्नच येत नाही असे मत न्यायलयाने व्यक्त करून सदरची सुनावणी करण्यात आली आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now