उमेदवार कुणीही असो.माहविकास आघाडीलाच मतदारांची पसंती.

इस खबर को सुनें

उमेदवार कुणीही असो.माहविकास आघाडीलाच मतदारांचीपसंती.
वर्धा(मंगेश चोरे) लोकसभा निवडणुकीला वर्धा लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर झाले.परंतु महाविकास आघाडीकडून अद्याप निर्धारित घोषणा झाली नाही.माजी आमदार श्री.आमरभाऊ काळे आणि माजी आमदार प्राध्यापक श्री. राजुभाऊ  तिमांडे .या दोन उमेदवारांनी दावेदारी केली आहे.तर काळे यांनी भेटीगाठी सुध्दा घेणे सुरू केले.या मागील दोन दिवसात विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यावर असलेली नाराजी मतदारांनी जाहीर करणे सुरू केले.विस्वासनिय सूत्रांकडून.प्राप्त माहितीवरून हल्ली.विद्यमान खासदार रामदास तडस यांना त्यांच्या पक्षतून प्रत्यक्ष विरोध होतांना दिसते.यात माजी खासदार सुरेश भाऊ वाघमारे यांनी तर निस्क्रिय म्हणुन मोकळे झाले.आजवर जरी समाज सोबत आहे.असे वाटत होते.परंतु जो विरोध दिसतो तो तेली समाजातूनच दिसत आहे. आणि चर्चा कानी येते.माहाविकास आघडीचा कुणीही असो निवडून आणु.मतदार संघातील अंतर्गत माहिती घेतली असता अत्यंत ग्राउंडवर काम करणारे सुद्धा माहाविकास आघाडीला पसंती देत आहे.मग उमेदवार कुणीही असो.गेल्या दोन दिवसात विद्यमान खसदार रामदासजी तडस यांच्या काही आ. डी. ओ,तर काही व्हिडीओ,क्लिप व्हायरल होत असल्याने मतदार संभ्रमात आहे.या उलट परत काय पुढे येते.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकंदरीत माहाविकास आघाडीचा उमेदवार कुणीही असो.जोमाने काम करू.असे जनतेतून कानी येते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now