प्रसारित होत असलेल्या आ.डी.ओ .क्लिप माझ्या नाही – खा.तडस

इस खबर को सुनें

प्रसारित होत असलेल्या आ.डी.ओ .क्लिप माझ्या नाही – खा.तडस
वर्धा(प्रती) हल्ली खासदार रामदास तडस यांच्या बोलण्याच्या आ. डी. ओ क्लिप प्रसार मध्यमात प्रसारित होत असुन सदरच्या आ डी ओ क्लिप आपल्या आवाजातल्या नाही.असे रामदास तडस यांनी स्पष्ट करून.पोलिसात तक्रार दाखल केल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.यातला आपला आवाजच नाही.जोड तोड करून आपल्या आवाजात आ डी ओ तयार केल्याचे आपल्या तक्रारीत तडस यांनी नमूद केले आहे.मागील दोन दिवसांपासून किमान लाखो लोकांपर्यंत प्रवीण महाजन आणी खासदार रामदास तडस यांच्या आवाजातील ऐक आ डी ओ क्लिप मोबाईल वरून फिरत आहे.यात काही माध्यमांनी बातम्याही केल्याचे सोशल मीडियावर दिसुन येते.अश्यातच तडस यांनी.आपली जाणून बदनामी करत असल्याचे नमूद करून पोलिसात तक्रार दिली आहे.यात आवाज तपासून कारवाईची मागणी केली आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now