साक्षी कृष्णराव मुते बी. ए .एम .एस या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकात उत्तीर्ण.

इस खबर को सुनें

साक्षी कृष्णराव मुते बी. ए .एम .एस या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकात उत्तीर्ण.


वर्धा( प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थिनी महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर हिरापूर .येथून अंतिम वर्षात प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्या क्रमांकामध्ये साक्षी कृष्णराव मुते ही 895/1100 म्हणजेच 81.37%घेऊन  पहिल्या क्रमांकात विद्यापीठातून प्रथम आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर रोहित चिलनकर हा तर तिसऱ्या क्रमांकावर अपूर्वा बागडे हे उत्तीर्ण झाली आहे.
<span;>या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय येथील डॉक्टर विशाल कुचेवार डीन. तसेच सहाय्यक दिन डॉक्टर गौरव सावरकर डॉक्टर वंजारी यांना दिले आहे उत्कृष्ट क्रमांकाने प्राविण्य मिळाल्याने मिळवल्याने यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now