महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला आज होईल मुंबईत खुलासा.अखेर तिमांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता.

इस खबर को सुनें

महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला आज होईल मुंबईत खुलासा.अखेर तिमांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता.

वर्धा( मंगेश चोरे) महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटणार असल्याची माहिती आहे.काल झालेल्या बैठकीत जरा थांबा म्हटल्याने .निर्णय थोडा लांबला असताना आज मात्र याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार श्री अमर काळे यांच्या उमेदवारीवर पक्षांतर्गत होत असलेल्या विरोधाला बघून तसेच तिमांडे यांच्या वाढत्या प्रतिसादाला बघून सदरची उमेदवारी आज प्राध्यापक राजू तिमांडे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. या उमेदवारीवर आज निर्णय होणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक राजू तिमांडे असल्यास निश्चितच हे उमेदवारी फायद्याची ठरू शकते असे अनेकांचे मत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now