अमर काळे यांचा राष्ट्रवादी पवार गटात अधिकृत प्रवेश वर्धा लोकसभा उमेदवारी जाहीर

इस खबर को सुनें

अमर काळे यांचा राष्ट्रवादी पवार गटात अधिकृत प्रवेश
वर्धा लोकसभा उमेदवारी जाहीर


वर्धा(प्रती)वर्धा लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटला असुन माजी आमदार अमर काळे.यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटात प्रवेश केला. त्यामुळे वर्धा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा आता सुटला आहे.काळे यांना आज अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now