पवारांच्या हजेरीत अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

इस खबर को सुनें

वर्धा (प्रतिनिधी) आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमर काळे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्वे श्री शरद चंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गाने समस्त कार्यकर्ते स्वाध्याय मंदिर इथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे असे जनतेला आवाहन केले. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now