इलेक्शन ऑन ड्युटी वाहन सोबत कमळाचा प्रचार.. आचार संहिता कुठे गेली. उ.बा.ठा.शिवसेनेची रामनगर ठाण्यात तक्रार..

इस खबर को सुनें

इलेक्शन ऑन ड्युटी वाहन सोबत कमळाचा प्रचार..
आचार संहिता कुठे गेली. उ.बा.ठा.शिवसेनेची रामनगर ठाण्यात तक्रार..
वर्धा( प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अर्ज भरण्याची लगबग असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना इलेक्शन ऑन ड्युटी असे लिहिलेल्या वाहनावर भाजपचे चिन्ह असलेले कमळ दिसले. शुद्ध आचारसंहितेचा भंग असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांना सदरची माहिती दिली या माहितीवरून रामनगर पोलिसांना तक्रार देण्यात आल्याचे कळते. एकीकडे पारदर्शक आचारसंहिता असताना अधिकारी कर्मचारी नियमाचे काटेकोर पालन करीत असताना अशा प्रकारचे शिल्लक प्रकार सुद्धा आता खपवून घेतले जाणार नाही जणू हा संदेश वेळी देण्यात आला की काय असे दिसते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now