भारतीय जनता पार्टीच्या वतीने वर्धा लोकसभे करिता रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

इस खबर को सुनें

भारतीय जनता पार्टीच्या वतीने वर्धा लोकसभे करिता रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल..
देवेंद्र फडणवीस तथा बावनकुळे यांची उपस्थिती
वर्धा(प्रती) वर्धा लोकसभेच्या जागेकरिता प्रमुख दोन पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.काल शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत माहाविकास आघाडी कडून माजी आमदार अमर काळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.तर आज श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सह भा.ज.प चे प्रदेश अध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे.यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करण्यात आले.यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने रॅली करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.जिल्हाधिकारी श्री.राहुल कर्डिले यांना नामांकन अर्ज सोपविण्यात आला.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now