रामदास तडस यांच्या सुनेचे नामांकन दखल.मागील प्रकार उजागर होण्याची शक्यता.अनेक महिला मंडळ सोबत.

इस खबर को सुनें

रामदास तडस यांच्या सुनेचे नामांकन दखल.मागील प्रकार उजागर होण्याची शक्यता.अनेक महिला मंडळ सोबत.

वर्धा (मंगेश चोरे) वर्धा जिल्ह्याचे लोकसभेचे भाजप उमेदवार श्री. रामदास तडस यांची सून पूजा पंकज तडस यांनी काल १७ महिन्याच्या लहान मुलाला घेऊन लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. जो व्यक्ती परिवाराचा नाही होऊ शकला, सख्ख्या नातवाचा नाही होऊ शकला तो जनतेचा काय होईल? अशी खंत तिने बोलून दाखवली. रामदास तडस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस महिला सन्मानाच्या गोष्टी सांगत होते आणि आज प्रत्यक्ष रामदास तडस यांच्या सुनेने महिला अत्याचाराचा पाढा वाचून दाखवला. १७ महिन्याच्या दूध पित्या बळासह त्या महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला. लहान मुलाचे पोट भरण्यासाठी सुद्धा त्या माऊलीला वणवण भटकंती करावी लागते. एका परिवारातील मुलीचे कश्याप्रकारे खासदार यांच्या परिवाराकडून शोषण  केल्या गेले याची कहाणी स्वतः पूजा पंकज तडस यांनी सांगितली.स्वतःच्या सुनेला अस वाऱ्यावर सोडून खासदार रामदास तडस कोणता आदर्श जनतेसमोर ठेऊ पाहत आहे याचा विचार जनतेने नक्की करावा. एका  महीलेच शोषण करून तडस यांनी भाजप पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर मांडला. ज्या पक्षाचा खासदार एका महिलेची प्रतारणा करतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाच्या गोस्टी सांगतो ते सुद्धा त्याचा उमेदवाराच्या प्रचार रॅलीत ज्याने अत्याचार केला हाच का पार्टी विथ डिफरंट ??

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now