सूनबाईचा नामांकन अर्ज बाद करण्याकरिता रामदास तडस यांचा आटोकाट प्रयत्न परंतु अर्ज झाला मंजुर

इस खबर को सुनें

सूनबाईचा नामांकन अर्ज बाद करण्याकरिता रामदास तडस यांचा आटोकाट प्रयत्न परंतु अर्ज झाला मंजुर..

वर्धा(मंगेश चोरे) आज दाखल अर्जावर आक्षेप नोंदविण्याचा दिवस आल्याने. भाजप उमेदवार रामदास तडस यांनी आपल्या सूनबाई पूजा शेंद्रे यांचा नामांकन अर्ज बाद करण्या करिता.दहा वकील घेऊन युक्तिवाद केला.अर्ज बाद करण्याकरिता केलेल्या आटा पिटा अखेर निरर्थक ठरला. आणि पूजा हीचा अर्ज मंजुर झाला.रामदास तडस यांचा मुलगा पंकज याने पूजा शेंद्रे नामक मुलीसोबत प्रेमाचे नाटक केले.तिचा शारीरिक उपभोग घेतला.तिचे कित्येक ओबोरेशन केले. आणि लग्नाला नकार दिला.यावेळी आम्ही मंगेश चोरे खानदानी पाटील पुढे आलो. अनेक माणुसकीचे लोक पुढे आले. आणि वळुला बोहल्यावर बसविला.लग्न झाले.या सांडाने पोरगा पैदा केला. रामदासाला नातु झाला.आजा नाताला बघायला दवाखण्यात गेला. आणि विषय डी. एन.ए वर आला.ही काय माणुसकी आहे.अरे आपण लोकप्रतिनिधी आहोत.लोकांचे दुखणे दूर करतो .आणीआपली खाज सतत खाजवतो.लाज वाटायला पाहिजे आपल्याला.आम्ही मामला.उजागर केला म्हणुन दोन वर्षाने आमच्यावर खोट्या पोलीस केसेस केल्या.काय फरक पडतो आम्हाला .घरी खायचे तिकडे गिळले. अंदर गेलो म्हणुन चूप बसु. असा गैरसमज झाला आपल्याला.आता तर अधिक ताकतीने बोंब मारू.
आता रामदास तडस यांची हवा गोल झाली.कर्माचे फळ भोगावेच लागेल

दहा वर्षात यांनी किती शेन खाल्ले याचा डाटा गोळा केला आहे आम्ही.लाखो रुपये अधिकारी यांच्या झोळीत टाकून गैरकायदेशिर प्रकार केले जाऊ शकतात.जागरूक मतदारांनी विचार करणे गरजेचे आहे.रामदास हटाव वर्धा बचाव मोहीम सुरू झाली आहे.मित्रानो.वाचा आणी विचार करा..

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now