मिस कॉल नेते सुबोध मोहिते. यांनी केला सभेचा सत्यानाश

इस खबर को सुनें

मिस कॉल नेते सुबोध मोहिते.
यांनी केला सभेचा सत्यानाश
वर्धा(मंगेश चोरे) शिवसेनेच्या जिवावर एकदा मंत्री झालेल्या सुबोध मोहिते याची आता सतत लुडबुड आणि मिस कॉल नेतेगिरी सुरू असते.यांना भाषण देण्याची तक तक खूब आसते.आज यांनी हिंगणघाट येथिल भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सभेचा पार सत्यानाश केला.बोलता बोलता पत्रकार हे आमदारांकडून पाकिटे घेऊन बातम्या करतात.असे विधान आपल्या भाषणात केले.यावर पत्रकार जाम संतापले.आणि निघून गेले.योगिजी व्यासपीठावर आले तरी पत्रकारांचा बहिष्कार कायम होता. सुबोध मोहिते है राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिस कॉल नेते आहे .वर्धा जिल्ह्यात मागील लोकसभेच्या काळात जिल्ह्यात डेरा मांडून काँग्रेसच्या उमेदवारी करिता आटोकाट प्रयत्न केले. परंतु यांचा धारा लागला नाही. बुडबुड नेत्यातील प्रसिद्ध म्हणून सुबोध मोहिते हे मिस कॉल नेते म्हणून आता प्रसिद्धी येत आहे. भाजप उमेदवाराच्या पहिल्याच प्रचार सभेत सुबोध मोहिते यांनी ग्रहण लावले. मोहिते यांच्या वक्तव्याने पत्रकारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहिते यांनी वापरलेल्या शब्दावर माफी सुद्धा मागितल्याचे कळते .

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now