मशीन मध्ये गडबडी झाली तरच तुतारी पडेल.अन्यथा विजय तुतारीचाच.जनतेच्या प्रतिक्रया.

इस खबर को सुनें

मशीन मध्ये गडबडी झाली तरच तुतारी पडेल.अन्यथा विजय तुतारीचाच.जनतेच्या प्रतिक्रया.


वर्धा (मंगेश चोरे)
वर्धा मतदार संघात कोण होणार खासदार यावर चर्चा होत आहे.झालेल्या मतदानात सर्वाधिक मते महविकास आघाडीला जाण्याची शक्यता वर्तविली जाते. जवळ-जवळ वर्धा मतदार संघात महाविकास आघाडीचे अमर काळे हे विजयी होतील, असा जनतेचा कौल आहे. परंतु देशभरात ई. व्ही. एम हॅकिंग हा विषय पुढे येत असल्याने असा प्रकार जर झाला तरच बेइमानिने तुतरीला पराभव पत्करावा लागेल. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर अकरा दिवसांनी जाहीर झालेली टक्केवारी ही संशयास्पद असुन वाढीव टक्केवारी नुसार वर्धा मतदार संघात किमान साठ हजार मतांचा वाढीव आकडा असेल. असे सर्वत्र मतदान संघात वाढ होणार असुन ही धोक्याची घंटा आहे.असे जानकर वेक्त करीत आहे.जर आधुनिक यंत्राने आपण निवडणुका घेत आहोत.आणि आकडेवारी बदल होते.तर यापेक्षा जुनी कागदी मतदान पत्रिका योग्य होती. त्यावेळी असे कधी झाले नाही? असा सवाल सुद्धा जनतेतून काणी येत आहे. यात एक महत्वाचे म्हणजे हा प्रकार नागपुर मतदार संघात का झाला नाही? देशभरात आणि जागतिक पातळीवर भारतात सत्ता पलट होणार असाअंदाज आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आतासुद्धा “अबकी बार चारसो पार” म्हणत असेल तर हा विषय विचार करण्यास भाग पाडतो. येथे महाभारत कथा आठवते. शकुनी मामच्या त्या बेईमानीच्या जुगार गोट्या आणि ते कौरव, आता देशभरात हा विषय गाजु लागला आहे. तर सर्वत्र याची चर्चा पसरली जात आहे. देशात तनाशाही सुरू आहे. जो विरोध करेल त्याची कारागृहात रवानगी केली जाते. अधिकारी हे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष्याचे दुपट्टे खांद्यावर घेऊन जरी फिरत नसले तरी पक्ष्याचे निष्ठावान झाले आहे. यामुळे भारत देशातील शांतता आणि सुव्यवस्था खराब करण्यास खरे तर सरकारी अधिकारीच जबाबदार ठरणार आहे. आणि परिणामी हेच पिसले जाणार आहे. राजकारण आणि राजकारणी हे कुण्या ऐकाला आपल्या नावाचे कुंकु लाऊच देत नाही.यांच्या नावाचे कुंकु लावण्याकरिता कितीतरी रंभा नावेत बसल्या मात्र त्याची नाव किनाऱ्यावर आपटू-आपटू फुटली हा इतिहास आहे. आज जे मोठे रॉटव्हिलर सारखे इशारा करताच लचके तोडायला धावत असेल त्याच्यावर पाहिले पाहाड कोसळणार आहे. जो खरा बोलतो त्याला दाबण्याचा प्रकार चाललेला असल्याने यांनी आपल्याच प्रामाणिक राजकारणी नितीनजी गडकरी यांचा राजकीय बळी घेण्याचा बेत आखला.जे खरे ते खरे बोलणारे नितीन गडकरी आजही ठाम आहे. आणि जो खरा असतो तो ठाम असतो. याचे हे उदाहरण आहे. कुणी कितीही खड्डे खोदले तरी काही फरक पडत नाही.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now