“ये शाम मस्तानी” महामैफल शनिवारी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित भव्य प्रांगणात सादरीकरण वर्धा : वर्धेकरांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता “ये शाम मस्तानी” या संगीत महामैफलीचे आयोजन स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित मैदानावर करण्यात आले आहे. याContinue Reading

*धामणगाव(वाठोडा) शिवसेना शाखेची कार्यकारणी जाहीर* वर्धा / (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात विकासात्मक कामाचा झंझावात सुरु असून जिल्ह्यात शिवसेना पक्ष गावपातळीवर पोहचवण्यासाठी संपर्कप्रमुख अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाप्रमुख राजेश सराफ तसेच जिल्हाप्रमुखContinue Reading

वर्धा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार याच्या प्रेमात ग्रामस्त. म्हणाले भाऊंनी बोलले ते केले.! वर्धा(प्रतिनिधी) हल्ली लोकसभा आणी विधानसभा या दोन्ही निवडणुका जवळ आल्या. सर्वत्र चर्चा सुरू झाल्या.यात आगामी निवडणुकित उमेदवार म्हणून अनेक नावाची चर्चा सुरू झाली.तर अनेकांच्या उमेदवाऱ्या जाणार यावरही चर्चा होऊ लागली.मुळात काँग्रेस सोडून आलेले विद्यमान आमदार दोनContinue Reading

जनतेचा पोलिसांवर विश्वास कमी झाला – पोलीस महासंचालक मुंबई – जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाला आहे हे स्वत: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी जाहीरपणे मान्य केले. पोलिस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आता खपवून घेतली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.Continue Reading

राज्यात महिला भगिनी,विद्यार्थी,वकील,पत्रकार सुरक्षित नाहीत सामान्य लोकांनी काय करावं ? भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा रिपाइं (ए) तर्फे तीव्र निषेध! वर्धा: जिल्हा प्रतिनिधी दिनांक : ११ फेब्रुवारी २०२४ पुणे येथे “निर्भय बनो” कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे,ॲड.असीम सरोदे आणि डॉ.विश्वंभर चौधरी तसेच महिला भगिनी यांच्यावर भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचाContinue Reading

महाराष्ट्र न्यूज 7 आता महा न्यूज म्हणून पूर्ववत सुरू.             नागपूर येथून मागील पाच वर्षापासून अविरत सर्व केबल नेटवर्क वरून दिसणारे महाराष्ट्र न्यूज 7 काही काळ बंद होते.ते आता केंद्र शासन ब्रॉडकास्टिंग ओ. पी. सी. रजिस्ट्रेशन क्रमांक डी. आय. एन 09133 012 हा असुन भारतContinue Reading

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून अवयवदान जागृती वर्धा (प्रती) रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत  दिनांक 07-02-2024 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून अवयवदान जागृती अभियान  आयोजित केला गेला होता. या वेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मा. प्रफुल्ल काकडे साहेब आणि उप प्रादेशिकContinue Reading

वर्धा (प्रतिनिधी) रस्ता सुरक्षा जनजागृति २०२४ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वर्धा . १०८ रुग्णवाहिका सेवा, वर्धा. अग्निशामक दलाची वाहन आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज यशवंत महाविद्यालय येथे प्रात्याशिक घेण्यात आले आणि रस्ते अपघाताबाबत व अपघात घडल्यानंतर अपघात झालेल्या रुग्णाला कश्या प्रकारे तत्काळ मदत करुन उपचार देता येईलContinue Reading

उद्या आँल इंडिया मुशायरा, कवी संमेलन सावंगी आँडिटोरियम येथे आयोजन, शैलेश अग्रवाल प्रायोजित कार्यक्रम वर्धा. आँल इंडिया मुशायरा व कवी संमेलनाचे (एक शाम राष्ट्रीय एकात्मता के नाम) सावंगी येथील दत्ता मेघे आँडिटोरियम येथे बुधवारी, 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजितContinue Reading

वर्धा जिल्यातील सावंगी देवळी सेवाग्राम ठाणेदार यांच्या सह अनेकांच्या बदल्या. वर्धा (प्रतिनिधी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या गाईड लाईन नुसार अनेकांच्या बदल्या केल्या जात असताना.आज वर्धा पोलीस अधीक्षक यांनी काही बदल्या केल्या असुन त्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहे.यात सावंगी सेवाग्राम आणि देवळी येथील ठाणेदार यांचे सह ऐकूनContinue Reading